सुखमहाली दंगलो मी, दु:ख दारी तिष्ठलेस्वागता गेलो न म्हणुनि मजवरी ते रुष्ट आहे ..छान
पाहिले स्वप्नीच होते,वास्तवाचे स्वप्न मीभानावर आलीस तू,रोजची मज गोष्ट आहे ! ..सुंदर