अतिशय सुंदर कविता...खूप आवडली. एक वेगळाच, तरल अनुभव तितक्यात तरलपणे शब्दांत मांडला आहे तुम्ही. अवघड असते ही गोष्ट. आणखी येऊ द्या, कल्याणयोगी...