"दहशतवाद्यांनी ज्या निष्पाप लोकांचे बळी घेतले त्यांच्या भूतांनी या क्रूर लोकांचा कधीच बदला घेतला नसता? मुंबईत इतके बॉंबस्फोट झाले. त्यांची भूते जागोजागी दिसली असती. पण असे दिसत नाही. कारण भूत हा प्रकार जगात अस्तित्त्वातच नाही. भूत असलेच तर ते मनात असते."
मंदार खुप छान लिहिले आहे. मला वाटते सगळ्या प्रश्नांची उत्तरे हे वाचल्यावर नक्कीच मिळतील.
- योगेश