झाले असह्य जेव्हा, मिटलेस फक्त डोळे
मिटण्यासही तुझ्या त्या मी वासना समजलो
वा!वा! शेवटची द्विपदीही फारफार आवडली. एकंदर गझल भारी आहे.