पण एरवी लेख छान आहे. तुमचा दृष्टीकोन मला आवडला. लेखनाला प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काय काय करतात / केले पाहिजे, हे तुम्ही छान अभ्यासपूर्ण पद्धातीने आणि उदाहरणे देवून सांगितले आहे.

लगे रहो. पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा! असेच लेख आणखी अपेक्षीत...!