सदस्यांच्या विचारांना दिशा देण्यासाठी काही दिशादर्शक वाक्ये निखिल वृषालीच्या संवादात घातली आहेत ती अशी.
वृषाली - .....तू शांत हो बघू. हे बघ, मला एक सांग, तुझ्य ऑफीसच्या बसच्या उलटसुलट फेऱ्या आज नेहमीप्रमाणेच चालू राहतील ना?"
"हो." -निखिल म्हणाला.
"मग आपण ... .... .... अशी अशी युक्ती करायची. .....
आता पाहा बरे काही उलगडा होतोय का.
-मेन