कवटाळण्या मला ती आली उठून लगबग 
बाहूंमधे तिच्या त्या मी चेंगरून गेलो

वा वा!!!!

केशवराव!! बस च्या गर्दीत चेंगरण्यापेक्षा हे अधिक सुखावह.