निखिल वृषाली कडून आलेली पेटीला त्याच्या कडे असलेले कुलुप लावेल आणि पेटी वृषालीकडे पाठवेल.

वृषाली मग त्या पेटी चे तिने लावलेले कुलुप काढून घेईल आणि ती परत निखिल कडे पाठवेल.

मग निखिल त्याचे स्वतः लावलेले कुलुप उघडून त्याचे उपकरण काढुन घेईल.