थोडेसे वेगळेच आहे, आणि गझलेतील भावना वेगळ्याच वाटतात. त्यामुळे नसते तरी चालले असते.मिलिंद फणसे, गझल मात्र खूप आवडली.
मस्तीत जीवनाच्या, धुंदीत यौवनाच्यातृप्तीस इंद्रियांच्या संवेदना समजलोया ओळी विशेष आवडल्या.