मी आणि माझी मैत्रीण आंतरजालविश्वात सध्या थोडेफार भटकंती व उपद्व्याप करतोय.इथेच ब्लॉग कसा बनवावा असा चर्चा सदरात प्रश्न टाकला होता प्रतिसादातून छान माहिती मिळाली होती त्यात आणखी मोलाची भर टाकल्याबद्दल धन्यवाद! लेख आवडला.  हे वे सां न.