तो महत्त्वाचा भाग एका पेटीत ठेवला.
वृषाली दिवसभर घरीच राहणार होती. तेव्हा तिने घराचे कुलुप त्या पेटीवर लावले. व बस सोबत पाठवून दिले. 
निखिलकडे घराची चावी असेलच. त्याने ते कुलूप उघडले.