तुला भेटून बघूनमला काय लाभ झाला ? दिसेनाशी होताच तू माझ्यापुढे प्रश्न आला...
तुझ्या दोन्ही दर्शनांनीफूल धन्यतेला आले...!माझे अभावाचे विश्वकिती भावपूर्ण झाले...!!काय लिहावे ...!