विसुनाना,
तुमचे उत्तर अचूक तर आहेच; पण ते सांगण्याची तुमची रीतही गंमतशीर आहे. खूप छान.
अचूक उत्तरासाठी अभिनंदन आणि भाग घेतल्याबद्दल धन्यवाद.
-मेन