देवदत्तजी,
वृषाली दिवसभर घरीच राहणार होती. तेव्हा तिने घराचे कुलुप त्या पेटीवर लावले. व बस सोबत पाठवून दिले. निखिलकडे घराची चावी असेलच. त्याने ते कुलूप उघडले.
तुम्ही दिलेल्या माहितीचा चांगला वापर केलेला आहे. पण उत्तर संभाव्य असूनही अपेक्षित उत्तराशी जुळत नाही. (शिवाय घराचे कुलूप पेटीवर लावून ती बसपर्यंततरी कशी जाणार? )
प्रयत्नासाठी अभिनंदन आणि भाग घेतल्याबद्दल धन्यवाद.