बंद मी केले इथे उमलायचे
आणि ती आली फुले मागायला

जिव्हारी लागलेला शेर!

सुंदर गझल.