माहीतीबद्दल धन्यवाद....
मध्य आशिया आणि आफ्रिकेतील वाढती प्रक्षिशित मनुष्यबळाची मागणी पाहता अरेबिकला देखिल चांगला वाव आहे. सध्या ईजिप्त मध्ये असल्यामुळे हे माझे निरिक्षण आहे.