जोरदार गझल...दिसायला साधी-सोपी; सुचायला अवघड, कळायला सुगम...गझलेत अशी किमया खूप कमीजणांना साध्य होते.शुभेच्छा, अनिरुद्ध.