आगीतही डोले  । माझे रानफूल
वसंताची भूल । शिशिराला....

फुटोनिया गेला । जन्माचा कातळ
उठले मोहोळ । पारावर ......

वा! फार छान कविता. विभ्रम, तुम्ही अगदी मुरलेले कवी दिसता. स्वागत.