आपल्या गळ्याला । आपलाच फास
निखाऱ्यांची रास   । पायाखाली..

फुटोनिया गेला । जन्माचा कातळ
उठले मोहोळ । पारावर ......


अतिशय सुंदर...