"काळजी माझी नका इतकी करू

काळजी लागेल ही बोचायला

बंद मी केले इथे उमलायचे
आणि ती आली फुले मागायला"                ....  जबरदस्त !