"कालानंतर कपाटात साडीवर पडली की कसर

जागोजागी पडली जाळी रंगही विटका नी धूसर

निर्माल्यासवे विसर्जित केली सगळी गाठोडी
रस्त्यामध्ये कुठे भिकारीण बसे पांघरुनी पासोडी"                       .... कविता खूप आवडली, शुभेच्छा आणि अभिनंदन !