पण काऽऽऽही काळजी करू नकोस. एक मस्त युक्ती सुचली ती केलीय. तुमच्या कंपनीच्या बसच्या फेऱ्या असतात ना वीस वीस मिनिटांनी? त्यांच्या बरोबर पाठवला आहे मी उपकरणाचा भाग!"

ठळक अक्षरातला मजकूर परत वाचला आणि आता असे वाटते आहे, की जर पहिल्या फोन संभाषणाच्या वेळीच जर पेटी आधीच कुलुप लावून रवाना झाली असेल तर मी सांगितलेले उत्तर बरोबर नाही.