तपशीलवार वृत्तांताबद्दल आभार. उल्लेख केलेल्या साऱ्या गझला सुरेखच आहेत, पण त्यातही डॉ. ढवळ्यांनी सादर केलेली गझल अतिशय आवडली.