अनुभव फारच सुंदर. चित्र डोळ्यासमोर उभे राहिले.

-वर्षा

अवांतरः तुमचे सर्वच्या सर्व लेख मला अत्यंत आवडले. त्यांच्या प्रिंटआऊट काढून मी त्या माझ्या आई-बाबांना, सासू-सासऱ्यांना वाचायला दिल्या. त्यांनाही खूपच आवडले लेख. अमेरिकेविषयी किंवा तिथले अनुभव वगैरेंवर पुस्तके आहेत, पण त्या मानाने जर्मनी सारख्या देशातील अनुभव वाचायला मिळत नाहीत. तुमच्यामुळे जर्मनीविषयी बऱ्याच गोष्टी कळल्या. अनेक धन्यवाद :)