श्रीनि,
शुद्धलेखन, व्याकरण, आणि भाषेचे प्रत्यक्ष प्रयोग (व अर्थ), हे तीन निराळे विषय आहेत हे तुम्हाला मान्य आहे की नाही?
ही चर्चा मुळात लिखाणातल्या शुद्धलेखनावर व व्याकरणावर चालली होती हे तर तुम्ही वर नमूद केलेलंच आहे. मग त्यात शर्ट आणि चपला येतातच कुठे? तुम्ही ह्या विषयावर जरुर वेगळी चर्चा सुरु करावी, मला खात्री आहे की ती चर्चा नक्कीच माहितीपूर्ण आणि मनोरंजक ठरेल.