कविता/गझल फार सुंदर आहे. सर्वच द्विपदी उत्तम आहेत पण तरीही
मस्तीत जीवनाच्या, धुंदीत यौवनाच्या
तृप्तीस इंद्रियांच्या संवेदना समजलो
ही फारच आवडली.
(शिवाय यात जीवनाच्या, यौवनाच्या, इंद्रियांच्या यामुळे वाचायलाही चांगले वाटत आहे. याला कोणता काव्यगुण म्हणतात ते मात्र माहीत नाही!)