े असे समजुया की निखिल आणि वृषाली दोघांकडही घराच्या किल्ल्यांचा एक एक सेट आहे. वृषाली पेटी पाठवताना पेटीच्या कडीला एक कुलुप लावणार (ज्याची किल्ली फक्त वृषाली कडेच असणार) आणि कोयंड्याला घराचे कुलुप लावून ते कडीच्या कुलुपात अडकवणार...
त्यामुळे फक्त घराचे कुलुप काढले तरी निखिलला आतिल उपकरण मिळू शकते...