मनोगतावर शुद्धिचिकित्सा करून मजकुरात सुधारणा करण्याची सोय आहे तिचा लाभ घ्यावा. 

तुमच्याकडे तुमच्या ह्या मजकुराची मूळ प्रत असेल तर तिच्याशी तुलना करून तुम्हाला वरील मजकुरात कोठे कोठे करता आलेले आहेत  हे समजेल आणि पुढच्या लेखनाचे वेळी तुम्हाला त्याचा उपयोग होईल.

कळावे.