वृत्तांत वाचून पुनःप्रत्ययाचा आनंद आला. गझल 'ऐकताना', तीही गझलकारांकडून, वेगळीच मजा येते. कार्यक्रम अतिशय चांगला झाला असे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. असे कार्यक्रम वारंवार व्हावेत असे वाटते.