मिलिंद जी,या कवितेचा भाव/रंगपट (कॅन्व्हास) फार मोठा आहे.शरीर,निसर्ग,आध्यात्म अशी सर्वसमावेशक कविता. सकस अनुभव देणारी.आभार.
जयन्ता५२