जयंतराव, मस्त आहे गझल.

एवढीशी काच आहे आरसा
केवढा पण जाच आहे आरसा
    - क्या बात है!

दूर ह्याला ठेव तू सखये बरे
हा जरा 'तसलाच' आहे आरसा
    - वा वा.

धनिक सारे रूपसुंदर  देखणे!
काय घेतो लाच आहे आरसा?
    -अप्रतिम. फार मार्मिक, मोठी गोष्ट सांगून गेलात राव.