आणि गैरसमज पसरवण्याचे काम साधा मेकॅनिक पासून ते टायरचे ऑथोराईज्ड डिलर पर्यंत सगळेच करतात.
मी नुकतेच माझ्या पल्सारचे टायर बदलले. त्यावेळी मी बरीच चौकशी केली. मला अगदी मेकॅनिक पासून ते MRF च्या ऑथोराईज्ड डिलरने सुद्धा हेच सांगितले की ट्युबलेस टायर पेक्षा नेहमीचे साधी टायर बसवणेच चांगले आहे. त्यांच्या मते, ट्युबलेस टायर सुद्धा पंक्चर होण्याची शक्यता तेवढीच आहे आणि शिवाय ट्युबलेस टायर चे पंक्चर काढण्याचा खर्च साध्या टायरच्या तुलनेत बराच जास्त आहे. शिवाय मला असेही सांगण्यात आले की ट्युबलेस टायर मुळे average कमी होते.
तुमचा लेख थोडा आधी वाचनात आला असता तर कदाचित मी सुद्धा ट्युबलेस टायरच घेतले असते.