कविता लांब असली तरी स्मजायला अगदी सोपी आहे.
कविता चालीत नीट म्हणता येत आहे. शिवाय बोधप्रद आहे. लांब असूनही गोष्टीरूप असल्याने कंटाळ्वाणी होत नाही. मुलांना वाचून दाखवायला चांगली आहे. शिवाय आपल्या सणावारांची ओळखही त्यांना त्यातून कर्ता येईल.
पुढील लेखनास शुभेच्छा