प्रत्येक शेरातील भावार्थ अतिशय वजनदार आहे.. मार्मिक आहे..!
पण २रा शेर पहिला मिसरा..... म्हणताना खटकतो.... फ्लो तुटल्या सारखा वाटतो..
गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा.. हे किंचीतसे पाळल्या जात नाही
मी कधीचा तडकलो अन बिखरलो.. असे केल्यास?
गझल मस्तच.... वा!!!
-मानस६