दुवा क्र. १

बरोबर आहे.

"ऐश्वर्या, शाहरुख आणि शिल्पा शेट्टीबद्दलचा" वरून भारत ठरवणे हे चुकीचे आहे.

जे पी मॉर्गन साहेब तुम्ही म्हणता तो सगळा "इंडिया" परकीय पैसा येण्यावर अवलंबून आहे.

आत्ता बाहेर गुंतवणूक करायला "इंडिया" सर्वात जास्त पैसे देतो म्हणून हि सगळे आता आपल्याकडे आले आहेत.

त्याचा जास्तीचा माल कुटे खपणार???

आपले शेती कडे दुर्लक्ष जाले आहे......