यात दोन चुकीचे निष्कर्ष आहेत
१) सर्व घरात सासू सुना भांडतच असतात.
प्रत्यक्षात आता त्या एकत्र राहतच नाहीत̮. लग्न झाले की मुलाला वेगळा ब्लॉक घेउन देतात आणि आईवडिल वेळ मिळेल तसे त्यांच्याकडे जातात.
२)दूरदर्शनचा हा घोर परिणाम
   प्रत्यक्षात दूरदर्शन दिसू लागण्यापूर्वीही अगदी " पण लक्षात कोण घेतो" पासून सुनेचा छळ चालूच आहे. मालिकात दिसणारे तीन चार भाऊ एकत्र राहणारे कुटुंब शोधावेच लागेल
असो ! इत्यलम् !