आजकाल नकळतच इंग्रजी आणि विज्ञान शाखा याचे प्रस्थ वाढलेले दिसत आहे. कला शाखा, वाणिज्य शाखा, तंत्रज्ञ आणि इतरही लोकांची समाजाला गरज असते हेच डावलल्यासारखे होताना दिसत आहे.आपला मुद्दा चिंतनीय आहे.