मी नियमीत पणे असंभव पाहते. पण एक प्रश्न आहे. जर आजोबा इतके मोठे ज्योतीषी आहेत, तर सुलेखा च्या पत्रिकेत त्यांना विवाह योग नाही हे कसे कळत नाही? तसेच नातू निखील आणि मुलगा बाळ यांना अकाली म्रुत्यू आहे हे कसे कळत नाही?
तसेच आधीच्या जन्मातल्या सुनील बर्वे ची लहान बहीण ( अम्रूता ) हीचे पुढे काय होते?