ट्युबलेस टायर पंक्चर होत नाहीत असे मुळीच नाही. पंक्चर होतात. पण गाड्या तत्काळ जागच्य जागी थांबवाव्या लागत नाहीत. ट्युबलेस टायरचे पंक्चर काढण्याचे ३ प्रकार आहेत. ते सर्वांना माहीत असतातच असे नाही. असले तरी साधने असतातच असे नाही