एकत्र न राहूनसुद्धा सासू-सून-नणंद-जावा-भावजयी या एकमेकांवर कुरघोडी करत असतात. एकमेकांबद्दल इतर नातेवाईकांना काही-बाही सांगून! ( निंदा नालस्ती )