सुरेख वर्णन , कविता आवडली.
मी अशी नि:स्तब्ध उभी,
एकेक पान गळताना, हिरवी पाने पाचोळा होऊन,
वाऱ्यासंगे भिरभिरताना..
मस्त!