हे गाणं खूपच छान आहे. गाणं एकताना त्यावर नाचावयासे वाटते. त्यात स्पायडरमॅनचे जाळे कापताना दाखवलेला हनुमान छान वाटला.