वृत्तांबाबत सविस्‍तर माहिती देणारा आपला लेख आवडला..फार लहानपणी शिकलेल्‍या व्‍याकरणाला उजाळा मिळाला.
तरीही इतक्‍या परिपूर्णपणे लिहिणे जमेल का, ही शंकाच आहे.हा तोल संभाळणे अवघड वाटते...