खूपच छान चित्रपट आहे. सगळ्या पालकांनी आपल्या मुलां बरोबर नक्कीच पाहावा असा चित्रपट आहे!
आजकाल जिथे पूर्वी सारखे घरात आजी आजोबा नसतात मुलांना रामायण, महाभारत च्या गोष्टी सांगायला आणि असले तरी आपल्या हाय टेक मुलांना त्यांच्या गोष्टीं मध्ये खूप रस असतो असं नाही. तेव्हा असे चित्रपट आपली संस्कृती जपण्यात खूप मोलाचा वाटा उचलत आहेत.