माझ्यामते शोधसूत्राने शब्दाकडे नेणे हे प्रथम महत्त्वाचे. ते अचूकही असेल तर उत्तम, मात्र मी अचूकतेला 'शब्दाकडे नेण्याच्या क्षमते'पेक्षा अधिक महत्त्व देणार नाही.