मुलीस हाक मारताना ग आणि गं अशा दोन्ही स्वरूपात शब्द कवितेत वाचलेला आठवतो. त्यामुळे तो पसार व्हावा! मात्र पडावं आणि पडाव ह्या बाबतीत मुद्दा मान्य होण्यासारखा आहे, असे मला वाटते.