शोधसूत्रे अचूक नसावी अस मी नक्कीच म्हणणार नाही. पण मनोगतावरील शब्दकोड्यांमध्ये प्रथम महत्त्व मी शोधसूत्राच्या शब्दाकडे नेण्याच्या क्षमतेला देईन आणि तेव्हा हे शोधसूत्र अधिकाधिक अचूक कसे होईल हेही पाहीन. असो.

वा वा आता आम्हाला कळली तुमची युक्ती आता तुम्ही शब्दकोडे लिहा की बघा मी सोडवतोच की नाही फाष्टात!