पाऊल वाकडं पडू नये म्हणून काळजी घ्यायची, त्यावरही tax
कुठंतरी तिसरीकडंच मन भरकटू लागलं,
की त्याला समेवर आणायला त्रास स्वतःच घ्यायचा, आणि tax ही स्वतःच भरायचा...
मोकळेपणावर tax, आनंदावर tax

छान...!

दुःख तेवढं मात्र tax Free झालंय आता...
...

सुंदर...!


ही टॅक्स (फ्री व्हर्स)  आवडली...!

शुभेच्छा, मानसी.