तुमची कविता खूपच वेगळी आणि सुंदर आहे.

अवांतर : मला ही कविता वाचून लग्नाची बेडीतला शेवटचा प्रवेश आठवला.

त्यात शेवटच्या प्रवेशात हनिमून हॉटेल मध्ये असाच सगळ्यावर टॅक्स लावलेला असतो. त्याला वैतागून अवधूत उपोषणाला बसतो तेव्हा हॉटेलचा मॅनेजर म्हणतो, "अहो गांधी, इथे उपासावरही टॅक्स द्यावा लागेल बरका!"