उषा आणि दंवाचे प्रेम ही कल्पना फार सुंदर आहे. हृदयात प्रेमप्रवर्तन करणारी आहे! बालकवींच्या कवितेत असे उषेचे प्रेम वाचयला मिळाले आहे.
शेवटच्या कडव्यात चाल का बदलली? पहिल्या दोन कडव्यांची चाल चांगली आहे.